Election 2022
Election 2022
PMAY
Pradhan Mantri Awas Yojana
Covid-19
Covid-19
Online Payment
Online Payment
NWCMC Android App
NWCMC Android App
Swachh Maharashtra Abhiyan
Swachh Maharashtra Abhiyan
Download Form's
Download Form's
Helpline Number
Helpline Number
Latest News

जाहिर आवाहन
मनपा नांदेड हददीतील सर्व डुकरे (वराह) पाल करणा-या मालकांना याव्दारे सुचित करण्यात करण्यात येते की, त्यांनी सर्व पाळीव/मोकाट सोडलेली डुकरे योग्यरितीने बंदिस्त करुन पालन करावीत व नागरीकांना होणारा त्रास दुर करण्यासाठी महापालिकेकडुन अवलंबविण्यात येणा-या प्रक्रियेस सहकार्य करावे. View More

जाहिर आवाहन
मनपा नांदेड हददीतील श्वान पाळणा-या मालकांना व नागरीकांना सुचित करण्यात येते की, दिनांक 29.09.2023 रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त्ाल पशु वैद्यकिय दवाखाना, अशोकनगर नांदेड येथे सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.00 वा. पर्यंत श्वानांना रेबीज या रोगावार नियंत्रण ठेवण्याच्या उददेशाने (ARV) ॲन्टी रेबीज लस निशुल्क देण्यात येणर आहे. View More

व्यवसाय परवाना फिस तक्ता
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीत सर्व लहाश, मध्यम व मोठे व्यवसाय धारकाकडुन नियमानुसार खालील प्रमाणे सुधारीत दर वाढ करण्यात आलेली असू सदर दर वाढनुसार फिस वसूल करुन परवाना देण्यात येते. View More