# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
172 नांवाशमनपा, हद्दीत लेबर कॉलनी अग्निशामन फायरस्टेशन येथे नविन आलेल्या गाडयासाठी टिनशेड उभारणे व कंट्रोल रुम बांधकाम करणे व इतर (एकुण 03 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15827/2024 दि. 23.02.2024 PWD 2024-02-24 2024-03-04 Download
250 1. मुलभूत सोयी सुविधा योजने अंतर्गत नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील श्रीकृष्‍ण मंदीर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे तिथे वॉशरुम बांधणे आणी निविदेतील इतर कामे जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15510/2024 दि. 20.02.2024 PWD 2024-02-22 2024-03-07 Download
251 मु. सो. सु. योजने अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्र. क्र. 1 मंत्रीनगर अंतर्गत भोसले सर यांच्‍या घरापासुन ते संगमवार यांच्‍या घरापर्यंत सी सी रस्‍ता करणे (नाली सन्‍मान हाईट्सची व्‍यवस्‍था करणे आणी निविदेतील इतर कामे ) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15509/2024 दि. 20.02.2024 PWD 2024-02-22 2024-03-07 Download
252 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 1 अंतर्गत सी सी रस्‍ते / सी. सी. नाली/लादीकरण करणे. 1.आमदार नगर पाटी ते केंद्रे यांचे घरापर्यंत 2.साई ट्रेडर्स, मालेगाव रोड ते स्‍वामी समर्थ मंदीरापर्यंत आणी निविदेतील इतर कामे जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15511/2024 दि. 20.02.2024 PWD 2024-02-22 2024-03-07 Download
253 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्र. क्र. 1 तरोडा खु. भातलोंढे ते श्री देवणे यांच्‍या घरापर्यंत दोन्‍ही बाजुने सी सी नाली करणे आणी निविदेतील इतर कामे जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15512/2024 दि. 20.02.2024 PWD 2024-02-22 2024-03-07 Download
254 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 1 अंतर्गत सी सी रस्‍ता/ सी.सी.नाली /लादीकरण /सरंक्षण भिंत / टिनशेड बांधकाम करणे आणी निविदेतील इतर कामे जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15522/2024 दि. 20.02.2024 PWD 2024-02-22 2024-03-07 Download
255 नांदेड शहरातील सर्व conventional street lights चे रुपांतर एलईडी दिव्यांमध्ये करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन निविदा प्रकिया करुन एजन्सीची नेमणूक करुन पुढील आवश्यक वेळेपर्यंत प्रकल्प सल्लागाराची (PMC)नेमणूक करणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्यूत/ई-निविदा/15700/2024 दि. 22.02.2024 Electrical Department 2024-02-23 2024-03-04 Download
256 नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा योजने अंतर्गत नांवाशमनपा, हद्दीत प्रभाग क्रं.20 श्रमीक गृह निर्माण सोसायटी सिडको श्री.कोसम यांच्या घरापासून ते सुरनार यांच्या घरा पर्यंत सी.सी.रस्ता करणे.)(दुस-यांदा) व इतर (एकुण 12 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15826/2024 दि. 23.02.2024 PWD 2024-02-24 2024-03-04 Download
257 अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात विकास कार्यक्रम योजने अंतर्गत नांदेड वाघाळा मनपा प्रभाग क्र.01 अंतर्गत सी.सी. रस्ता/ नाली/ लादिकरण/ सभागृह बांधकाम करणे.व इतर (एकुण 02 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15828/2024 दि. 23.02.2024 PWD 2024-02-24 2024-03-04 Download
258 लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत नांवाशमनपा, हद्दीत प्रभाग क्र.06 मध्ये राठोड ते इंगळे यांच्या घरापर्यंत सी.सी. रस्ता करणे व इतर (एकुण 04 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15829/2024 दि. 23.02.2024 PWD 2024-02-24 2024-03-04 Download
259 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतर्गत नांवाशमनपा, हद्दीत प्रभाग क्र.01 तरोडा (खु)अंतर्गत सी.सी. रस्ता/ सी. सी. नाली/ पेव्हर ब्लॉक/ सभागृह/ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15831/2024 दि. 23.02.2024 PWD 2024-02-24 2024-03-04 Download
260 लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत नांवाशमनपा, हद्दीत प्रभाग क्र.19 सिडको, आंबेडकरवादी मिशनच्या पाठीमागील यशोधरानगर व जयहिंद पार्क परिसरातील विविध ठिकाणी wbm सी.सी. रस्ते/सी.सी. नाली करणे.(हिरो होंडा शोरुम ते आंबेडकरवादी मिशन ते रावनगांवकर यांचे घर ते गच्चे यांचे घर ते खंदारे यांच्या घरापर्यंत) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/15842/2024 दि. 23.02.2024 PWD 2024-02-24 2024-03-11 Download
261 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासाठी बाहयस्त्रतोव्दारे प्रशिक्षित अग्निशामक (Fireman) पुरवठा करणे बाबत. (तिस-यांदा) जा.क्रं.नांवाशमनपा/अवअसे/ई-निविदा/556/2024 दि. 26.02.2024 Miscellaneous Dept. 2024-02-26 2024-03-02 Download
262 निविदा सुचना – नांवाशमनपा हददीत प्रभाग क्रं. 15 (ब) मनियार गल्ली येथे नविन बुस्टर टाकणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/पापूवि/15856/2024 दि. 26.02.2024 Water Supply Department 2024-02-27 2024-03-13 Download
263 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकस, नांदेड हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची विकास योजना सुधारीत (दुस-यांदा) भौगोलिक माहिती प्रणाली (Geagraphical information System GIS) वापरुन द्रुतगती पध्दतीने तयार करणे साठी कुशल कंत्राटदाराकडुन ई-निविदा मागवित आहोत. जा.क्रं.नांवाशमनपा/नरवि/1822/26/02/2024 दि. 26.02.2024 Miscellaneous Dept. 2024-02-27 2024-03-12 Download
264 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हददीत आय.टी.आय. चौक येथे ट्रॅफिक सिग्नल बसविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/15975/2024 दि. 27.02.2024 Electrical Department 2024-02-28 2024-03-05 Download
265 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत बाहय यंत्रणेव्दारे Data Entry Operator Cum Accountant and Attendant यांची सेवा घेणे बाबत. जा.क्र.नांवाशमनपा/आरोग्य वि/ई-निविदा/74/2024 दि. 26.02.2024 Health Department 2024-02-29 2024-03-07 Download
266 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत 12 शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रास लागणारे Lab Diagnostic consumable, Test Kits & Reagent for screening व Lab Equipment हे साहित्य खरेदी करणे. जा.क्र.नांवाशमनपा/आरोग्य वि/ई-निविदा/78/2024 दि. 26.02.2024 Health Department 2024-02-29 2024-03-06 Download