# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
193 निविदा सुचना – नांदेड वाघाळा शहर महानगरपलिकेच्या विविध इमारतीतील विद्युत व्यवस्थेचे दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामात निघालेल्या जुने निकामी विद्युत साहित्य (भंगार) विक्री करणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/निविदा/11104/2023 दि. 28.11.2023 Electrical Department 2023-11-30 2023-12-08 Download
194 नांवाशमनपा, हद्दीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर (स्टेडियम परिसर) येथे ग्रंथपालचे कक्ष व विद्यार्थी/ विद्यार्थीनीच्या मध्ये पार्टिशन करणे बाबत व इतर 01 काम. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/11136/2023 दि. 29.11.2023 PWD 2023-11-30 2023-12-08 Download
195 नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा योजनेतर्गंत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या ऑटिझम सेंटर येथे आवश्यक मशिनरी व साधनांचा पुरवठा करणे व साहित्य बसविणे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/11036/2023 दि. 28.11.2023 PWD 2023-11-30 2023-12-13 Download
196 नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा योजने अंतर्गत नांवाशमनपा, हद्दीत 1) प्रभाग क्र.19 सिडको येथील महावीर चौक मेन रोड पासुन ते मुळे, शेख अथर यांच्या घरापर्यत सी.सी. रस्ता/ सी.सी. नाली करणे. 2) मुळे यांचे घर ते दर्डा यांच्या घरापासून मेन रोड शिव मंदिरा (मोठा नाला) पर्यंत सी.सी.रस्ता/नाली करणे. 3) संभाजी चौक सिडको मेन रोड साई होंडा शोवरुम ते गजानन महाराज मंदिर ईत्यादी व इतर 1 काम. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/11133/2023 दि. 29.11.2023 PWD 2023-11-30 2023-12-15 Download
197 नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा योजने अंतर्गत नांवाशमनपा, हद्दीत प्रभाग क्र.13- ड येथे सी.सी. रस्ता करणे. (मुनावर भाई यांचे घर ते बिलाल मस्जित, असद भाई यांचे घर ते मेन रोड) व इतर 10 कामे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/11134/2023 दि. 29.11.2023 PWD 2023-11-30 2023-12-08 Download
198 महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान योजना अंतर्गत नांवाशमनपा, हद्दीत प्रभाग क्र.17 येथे श्री. स्वामी समर्थ औषधी दुकान ते रल्वे पटरीपर्यंत सी.सी. रस्ता करणे व इतर 05 कामे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/11135/2023 दि. 29.11.2023 PWD 2023-11-30 2023-12-08 Download
199 दरपत्रक सुचना (पाचव्या वेळेस) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या कोंडवाडयाकरीता कडबी पेंडी खरेदी करण्याकरीता मुंबई दुकाने व संस्था अधिनियमाखाली नोंदणीकृत पुरवठाधारक यांचेकडून मोहरबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत. जा.क्रं.नांवाशमनपा/कोंडवाडा/62/2023 दि. 01.12.2023 Kondwada 2023-12-01 2023-12-12 Download
200 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील झोन क्रं. 1, 2 व 3 (नांदेड उत्तर) भाग मधील सार्वजनिक पथदिव्यांची दैंनदिन देखभाल व दुरुस्ती करणे व पथदिवे चालू बंद करणेसाठी खाजगी कंत्राटदाराची नेमणुक करणे बाबत व इतर 01 काम. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्यूत/ई-निविदा/11219/2023 दि. 01.12.2023 Electrical Department 2023-12-04 2023-12-18 Download