# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
676 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत शहरातील बेघरांकरिता नांदेड रेल्वेस्टेशन जवळ कै. सोनुले कॉम्प्लेक्स, गोकुळ नगर नांदेड येथे तात्पुरता निवारागृह सुरु करण्यात आहे. या शहरी बेघरांच्या निवारागृहची देखभाल/ संचालन करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/शिवमबाकस/6508/2026 दि. 01.09.2026 Miscellaneous Dept. 2026-09-02 2026-09-16 Download
677 निविदा सुचना - नांवाशमनपा हददीत आसना नदीवरील बंधा-यावर गेट टाकणे व काढणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/पापुवजनि/6565/2026 दि. 02.09.2026 Water Supply Department 2026-09-03 2026-09-11 Download
678 निविदा सुचना - नांवाशमनपा हददीत प्रभाग क्रं. 16 मध्ये जुने बुस्टर बदलुन नविन बुस्टर बसविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/पापुवजनि/6566/2026 दि. 02.09.2026 Water Supply Department 2026-09-03 2026-09-11 Download
679 निविदा सुचना - नांवाशमनपा हददीत माता गुजरीजी विसावा उद्यानात 2 बोअरवेल मारुन विद्युत पंप बसविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/पापुवजनि/6568/2026 दि. 02.09.2026 Water Supply Department 2026-09-03 2026-09-11 Download
681 दरपत्रक सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्याकरीता लागणारे कार्यालयीन ओळखपत्र छपाई करण्याकरीता महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत मुद्रणालय/ पुरवठाधारक यांचे कडुन मोहरबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत. जा.क्रं.नांवाशमनपा/भांडारवि./90/2026 दि. 09.09.2026 Store Department 2026-09-09 2026-09-22 Download